‘समलैंगिकता’ पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत आहे!
निसर्गत: वेगळं म्हणून एखाद्याच्या जे वाट्याला आलं असेल, त्याला आपण निसर्गनियमाविरुद्ध म्हणू शकत नाही. आधीच आपला समाज लैंगिकतेबाबत खूपच झापडबंद आणि दांभिक आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे आपल्या इथं दडपलंच गेलेलं आहे. मग लैंगिक बाबतीत वेगळं वर्तन करणाऱ्या लोकांना असा समाज बहिष्कृतच करणार! कारण मुळात जे नैसर्गिकरीत्या त्यांच्या वाट्याला आलं आहे, तेच आपण नाकारतो.......